मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबट गोड चटणी (2)

Photo of AMBAT  god chatni by Manjiri Hasabnis at BetterButter
1883
1
0.0(0)
0

आंबट गोड चटणी (2)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबट गोड चटणी (2) कृती बद्दल

ही चटणी तुम्ही डोसा इडली पोळी भाकरी कश्याही बरोबर खाऊ शकाल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1/2 वाटी चना डाळ
  2. लिंबा एवढी चिंच
  3. गूळ पण तेवढाच
  4. मीठ
  5. फोडणी साठी तेल जिरे कढीपत्ता आणि हिंग

सूचना

  1. 1)प्रथम चणाडाळ खमंग लालसर होई पर्यंत भाजून घ्या आणि एका बाउल मध्ये अर्धा ग्लास पाण्यात भिजत ठेवा 2)मिक्सर मध्ये चिंच,गूळ ,मीठ आणि भिजलेली चणाडाळ घालून थोडर थोडे डाळ भिजवलेलेच पाणी घालून चांगली पेस्ट करून घ्या 3) वरील साहित्याची फोडणी करून वाटलेली चटणी एक बाउल मध्ये काढून त्यावर घालावी 4)मिक्स करून कश्याही बरोबर खायला सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर