मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या पिठाची उकड(3)

Photo of JWARICHYA pithaachi ukad by Manjiri Hasabnis at BetterButter
1726
0
0.0(0)
0

ज्वारीच्या पिठाची उकड(3)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या पिठाची उकड(3) कृती बद्दल

अतिशय पटकन आणि पौष्टीक रेसिपी आहे फुल ऑफ फायबर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाट्या ज्वारीचे पीठ
  2. 4 वाट्या ताक (आंबट)
  3. 1 कांदा
  4. 4/5 हिरव्या मिरच्या
  5. फोडणी साठी तेल,जिरे,मोहरी,हिंग आणि कढीपत्ता
  6. चवीनुसार मीठ आणि साखर

सूचना

  1. प्रथम कांदा मिरची बारीक चिरून घेणे गॅस वर कढईत फोडणी करून त्यात कांदा लालसर होई पर्यंत परतून घराणे नंतर त्यात मिरची,कढीपत्ता घालून पण परतून घेणे हे सर्व होई पर्यंत ताक आणि पीठ एकत्र करणे गुठळ्या होऊ न देता आणि त्यातच चवीनुसार मीठ आणि साखर घालणे नंतर कांदा,मिरच्या छान परतून झाल्याकी त्यात एका हाताने ज्वारी,ताकाचे मिश्रण हळू हळू कढईत ओतता दुसऱ्या हटणार डावाने ढवळत राहावे असे केल्याने गुठळ्या होत नाहीत सर्व पीठ एकत्र झाले की कढई वर झाकण ठरवून 5 ते 7 मिनिटे दणदणीत वाफ येऊ द्यावी मध्ये एखाद वेळेस झाकण काढून एकदा मिश्रण हलवून परतून घेणे उकड चांगली शिजल्यावर गॅस बंद कातून त्यावर कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार सोडून गरम गरम खायला सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर