Photo of Namkin chips by mukta agade at BetterButter
1074
1
0.0(0)
0

Namkin chips

Sep-11-2018
mukta agade
480 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Namkin chips कृती बद्दल

Maharastrat unhalyat valvnicha padarth.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2किलो मोठ्या आकाराची आलू
  2. चवीपुरतं मीठ
  3. पाणी
  4. एक लहान खडा तुरटी
  5. तेल

सूचना

  1. सकाळी च्या वेळी आलू शिलून त्याचे चिप्स च्या साच्याने चिप्स करून घ्या.
  2. आलुचे चिप्स थंड पाण्यात ठेवा. आणि तुरटीचा खडा घाला. त्यामुळे चिप्स पांढरे शुभ्र होतील.
  3. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. चिप्स पूर्ण पणे बुडतील एवढे.
  4. पाणी उकडल्यावर त्यात चवीपुरतं मीठ घालून चिप्स त्यात घाला. आणि 5 मिनिट शिजू द्या.
  5. आत्ता एका चाळणीत चिप्स काढून घ्या. आणि त्यावर थंड पाणी घाला.
  6. एका स्वच्छ कापडावर एक एक चिप्स वेग्वेगडे करून उन्हात वाळत घाला.
  7. दिवसभर उन्हात कडक वाळल्यावर सायंकाळी चिप्स काढून घ्या.
  8. कढईत तेल गरम करून चिप्स तळून घ्या. आणि वरून चिप्स वर मीठ पसरवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर