मुख्यपृष्ठ / पाककृती / लाडू गुळातील

Photo of Gul ladu by Vidya Gurav at BetterButter
558
3
0.0(0)
0

लाडू गुळातील

Sep-11-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाडू गुळातील कृती बद्दल

राजगिरा गूळ पाक लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. राजगिरा
  2. गूळ
  3. वेलची पावडर
  4. तूप l

सूचना

  1. एका भांडयात तूप टाकून राजगिरा परतून घेणे.. नन्तर गूळ गरम करुन पातळ करुन.. राजगिऱ्यात घालून, वेलची पावडर टाकून ते मिश्रण थोडं गरम असताना. लाडू वळावे.
  2. गुळाचा पाक पक्का करू नये. आणि थंड करुन सतत गरम करू नये

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर