Photo of Khuskhushit chakali by mukta agade at BetterButter
847
1
0.0(0)
0

Khuskhushit chakali

Sep-11-2018
mukta agade
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Khuskhushit chakali कृती बद्दल

Maharastrat kontyahi sanala banvinyat yenara lokpriy padarth.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 3मोठ्या वाट्या तांदळाचे पीठ
  2. 50 ग्राम डालडा किव्हा तेल. मोहन साठी
  3. चवीपुरतं मीठ
  4. 1 चमचा तिखट
  5. 1 छोटी वाटी तीळ
  6. 1 चमचा ओवा
  7. 1 चमचा हळद
  8. कढीपत्ता 12-15पाने
  9. कोथिंभीर 1 वाटी
  10. जिरा 1 चमचा
  11. 7-8 हिरव्या मिरची चा पेस्ट
  12. चकली मसाला 2 चमचा
  13. पाणी भिजविण्यासाठी
  14. तेल तळणीसाठी

सूचना

  1. तांदळाच्या पिठात ओवा, तीळ, चकली मसाला, जिरा, कोथिंभीर, कढीपत्ता, मिरची पेस्ट, हळद, तिखट, मीठ सर्व साहित्य मिक्स करा आणि तेल किव्हा डालडा गरम करून मिश्रणात घाला आणि पाणी चा वापर करून पीठ मळून घ्या.
  2. तळण्यासाठी तेल तापून त्यात चकली च्या साच्याने चकल्या पिळून चकल्या तांबूस तांबूस तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर