Photo of Ankurit matki usal by mukta agade at BetterButter
1648
2
0.0(0)
0

Ankurit matki usal

Sep-11-2018
mukta agade
975 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Ankurit matki usal कृती बद्दल

Poshtik aani aarogyasathi uttam kadadhany aahe.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1/2 किलो मटकी
  2. 6 मोठे कांदे बारीक चिरलेले
  3. 7-8 हिरव्या मिरचिचे काप
  4. 12-13 कढीपत्ता पाने
  5. 1 टमाटर बारीक चिरलेला
  6. 1 चमचा हळद
  7. 1/2 चमचा तिखट
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  10. 1 चमचा जिरा पाऊडर
  11. 1 चमचा धनिया पाऊडर
  12. पाणी
  13. कोथिंभीर 1 वाटी
  14. तेल

सूचना

  1. 8 तास मटकी भिजत घाला.
  2. मटकीतील पाणी काढून स्वच्छ सुती कापडात 8 तास बांधून ठेवा.
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता आलं लसूण पेस्ट, टमाटर, जिरा पाऊडर, धनिया पाऊडर, हळद, तिखट, मीठ घालून शिजवून घ्या.
  4. आत्ता त्यात मटकी स्वच्छ धुऊन घाला. आणि मसाल्यात होऊ द्या.
  5. थोडा पाणी घालून मऊ शिजवून घ्या.
  6. वरून गरम मसाला आणि कोथिंभीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर