मुख्यपृष्ठ / पाककृती / सेजूवान फ्राय इडली

Photo of Schezuan  fry idli by seema Nadkarni at BetterButter
696
2
0.0(0)
0

सेजूवान फ्राय इडली

Sep-11-2018
seema Nadkarni
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सेजूवान फ्राय इडली कृती बद्दल

साधी इडली ला नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या ना नक्की आवडेल..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 बाउल इडली
  2. 1-2 चमचा होममेड सेजूवान सॉस किंवा रेडीमेड वापरु शकता
  3. 1 टी स्पून चिली सॉस ( रेड व ग्रिन)
  4. चवी पुरते मीठ
  5. 1/4 कप बारीक चिरलेला लसूण
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर
  7. फोडणी साठी तेल

सूचना

  1. सवॅ प्रथम तयार इडली चे तूकडे करुन घ्या.
  2. लसुण चे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  3. तयार केलेला सेजूवान सॉस.. किंवा चिंग चा वापरू शकता.
  4. टी स्पून रेड चिली सॉस व ग्रिन चिली सॉस
  5. एका पेन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली लसुण घालुन परतावे. त्यात सेजूवान सॉस, चीली साँस, व सोया सॉस घालून लगेच इडली घालून एकत्र करावे.
  6. चवी पुरते मीठ व थोडे पाणी शिंपडून झाकण ठेवून 1 सेकंद ठेवून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर