मुख्यपृष्ठ / पाककृती / हरीयालि वडा

Photo of Hariyali vada by Sapna Asawa Kabra at BetterButter
642
4
0.0(0)
0

हरीयालि वडा

Sep-11-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरीयालि वडा कृती बद्दल

स्टाटर पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले हिरवे मूग 1 वाटी
  2. कोथिंबीर 1 वाटी
  3. हिरव्या मिरच्या 2
  4. लसूण पाकळ्या 8-10
  5. कडीपत्ता 3-4
  6. सुखं खोबरं 1 टेबल स्पून
  7. पाणी आवश्यकतेनुसार
  8. बेसन पीठ 2 टेबल स्पून
  9. गव्हाचे पीठ 2 टेबल स्पून
  10. हळद 1 टी स्पून
  11. जीरे 1 टी स्पून
  12. धने पूड 1 टी स्पून
  13. मीठ स्वादानुसार
  14. तडका साठी
  15. तेल 1 टी स्पून
  16. जिरे मोहरी 1 टी स्पून

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात उकडलेले हिरवे मूग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कडीपत्ता आणि खोबरं एकत्र करून घ्यावे
  2. हे मिश्रण थोडे पाणी घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  3. आता एका भांड्यात तयार मिश्रण, बेसन पीठ, गव्हाचे पीठ, मिठ, हळद ,जिरे व धने पूड घेऊन चांगले एकजीव करून पिठ मळून घ्यावे
  4. तयार पीठाचे लहान गोळे करून, फोटोत दाखवल्या प्रमाणे वडे थापून घ्या
  5. आता तयार वडे स्टिम करायला 10 मिनिटं गॅस वर ठेवावा
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे मोहरी घालून फोडणी तयार करा व वाफवलेले वडे भाजून घ्या
  7. तयार वडे सरविंग डिश मध्ये काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर