मुख्यपृष्ठ / पाककृती / कोहळ्याचे तिखट बोण्ड

Photo of Kohalyache tikhat boand by Minakshi Jambhule at BetterButter
672
2
0.0(0)
0

कोहळ्याचे तिखट बोण्ड

Sep-11-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोहळ्याचे तिखट बोण्ड कृती बद्दल

विदर्भात कोहळ्याचा पदार्थाला खूप वाव मिळतो .मी आज तिखट बोण्ड केले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. कोहळं
  2. गहू पीठ
  3. तांदूळ पीठ
  4. मेथी
  5. ओवा
  6. तीळ
  7. तिखट
  8. मीठ
  9. मिरची
  10. हळद
  11. कडीपत्ता

सूचना

  1. प्रथम कोहळं कापून घ्या.
  2. मग कुकर मध्ये शिजवून घ्या
  3. पूर्ण पाणी आटवून घ्या.
  4. मग परात मध्ये ओतून घ्या. त्यात तिखट मीठ हळद कडीपत्ता ओवा तीळ तांदूळ पीठ मळलेली कणिक कोहळ्याचे बॅटर सर्व मिक्स करून फेटून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून बोण्ड शिजवून घ्या
  6. मग सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर