मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा भात

Photo of Phodanicha bhat by Minakshi Jambhule at BetterButter
741
2
0.0(0)
0

फोडणीचा भात

Sep-11-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा भात कृती बद्दल

ब्रेकफास्ट करायला झटपट होणारी हा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भात
  2. कांदे
  3. मिरची
  4. कडीपत्ता
  5. तेल
  6. मोहरी
  7. टमाटर

सूचना

  1. प्रथम भात फोडून मोकळा करा.
  2. मग कांदे मिरची टमाटर कापा.
  3. कढईत तेल गरम करून त्यात कांदे मिरची टमाटर टाका. .मीठहळद टाकून शिजवून घ्या.
  4. मग भात टाका .
  5. फिरवून 10 मिन.झाकुन ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर