मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे लाडू.

Photo of Methi ladoo. by Sonali Belose-Kayandekar at BetterButter
3322
1
0.0(0)
0

मेथीचे लाडू.

Sep-11-2018
Sonali Belose-Kayandekar
4320 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे लाडू. कृती बद्दल

मैत्रीणिंनो मेथीचे लाडू.बाळंतपणात किंवा हिवाळ्यात खातात.परंतु हे खुप पौष्टिक आहेत.आजच्या धावपळीच्या जीवनात दररोज खायला हरकत नाही .स्त्रीयांना तर खुप गरज आहे.नक्कीच करुन पहा.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. १/४ कि मेथी पावडर
  2. १ कि.साजूक तुप
  3. १ १/४ ,कि गुळ चिरून
  4. १/२ कि गहू पिठ
  5. १/२ कि.लाडू रवा
  6. १/४ कि मुगाचे पिठ
  7. १/२ कि खारिक
  8. १/२ कि सुके खोबरे किसून
  9. १०० ग्रॅम डिंक
  10. १०० ग्रॅम हालिम
  11. १०० ग्रॅम सफेद तीळ
  12. २५ ग्रॅम ओवा
  13. २५ ग्रॅम खसखस
  14. २५ ग्रॅम सुंठ पावडर
  15. २५ ग्रॅम मिरी पावडर
  16. १ नग जायफळ पावडर करून
  17. वेलची पावडर
  18. बदाम, काजू प्रत्येकी १०० ग्रॅम

सूचना

  1. मेथी पावडर ३ दिवस अगोदर थोड्या तुपात भिजत ठेवावी .
  2. तुपात डिंक तळून घ्यावा .मिक्सरमध्ये बा.करावा
  3. खारिक सुद्धा तुपात परतुन मिक्सरमध्ये बा.करावी
  4. खोबरे भाजून चुरून ठेवावे
  5. उरलेल्या तुपात रवा ,मुगाचे व गव्हाचे पिठ खमंग भाजावे.
  6. तीळ,हालिम, खसखस ओवा ,मिरी मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये बा.करावी
  7. एका मोठ्या पातेल्यात सर्व जिन्नस एकत्र काढावे त
  8. चिरलेला गुळ घालावा
  9. वेलची ,जायफळ पावडर घालावी
  10. बदाम काप .काजू घालावेत
  11. भिजलेले मेथीचे पिठ घालून .सर्व एकजिव करून लाडू वळावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर