मुख्यपृष्ठ / पाककृती / पापलेट फ्राय

Photo of Paplet fry by Smita Gaikwad at BetterButter
2917
0
0.0(0)
0

पापलेट फ्राय

Sep-11-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापलेट फ्राय कृती बद्दल

पापलेट फ्राय

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. २ मोठे पापलेट
  2. घाटी मसाला ३ चमचे
  3. हळद १ चमचा
  4. मीठ १ चमचा
  5. फिश फ्राय मसाला २ चमचे
  6. तेल ५/६ चमचे
  7. कोकम २

सूचना

  1. पापलेट धुऊन घ्या
  2. त्याला कोकम लावून ठेवा
  3. घाटी मसाला हळद मीठ फिश मसाला लावा
  4. गॅस वर पॅन गरम करत ठेवा
  5. तेल टाका
  6. स्लो गॅस वर फ्राय करा
  7. गरम पापलेट सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर