मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंडी फ्राय

Photo of Bhendi fry by Smita Gaikwad at BetterButter
357
1
0.0(0)
0

भेंडी फ्राय

Sep-11-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंडी फ्राय कृती बद्दल

भेंडी फ्राय

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. भेंडी पाव किलो
  2. शेंगदाणे कूट भाजलेले
  3. मीठ हळद १ चमचा
  4. घाटी मसाला २ चमचा
  5. लसूण खोबरे कोथींबीर
  6. तेल

सूचना

  1. भेंडी धुऊन घ्या
  2. खोबरे लसूण वाटण घ्या
  3. कोथींबीर पण वाटा
  4. शेंगदाणे भाजून वाटा
  5. भेंडी हाफ उभी कापा
  6. १ प्लेट मध्ये वाटण कापुन घ्या
  7. शेंगदाणे कूट टाका
  8. हळद मीठ घाटी मसाला टाका
  9. भेंडी मध्ये मसाला भरा
  10. स्लो गॅस वर फ्राय करून घ्या
  11. भेंडी फ्राय गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर