Photo of Besan Vadi by Minakshi Jambhule at BetterButter
1783
2
0.0(0)
0

बेसन वडी

Sep-11-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन वडी कृती बद्दल

बेसन चे शक्यतो खूप पदार्थ बनतात आज बेसन वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. बेसन एक वाटी
  2. तेल
  3. कांदा
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. जीरा

सूचना

  1. प्रथम एका कढई मध्ये तेल घ्या. त्यात जीरा मोहरी,कांदा,तिखट ,मीठ ,मसाला,हळद घाला.
  2. पाणी टाकून उकळी येऊ द्या. मग बेसन टाका.
  3. शिजू द्या
  4. एका तटावर तेल लावून थापून घ्या.
  5. मग त्याच्या वड्या पाडा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर