मुख्यपृष्ठ / पाककृती / तोतापुरी आंब्याचा साखरांबा(10)

Photo of SAKHARAMBA by Manjiri Hasabnis at BetterButter
1171
1
0.0(0)
0

तोतापुरी आंब्याचा साखरांबा(10)

Sep-11-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोतापुरी आंब्याचा साखरांबा(10) कृती बद्दल

पोळी ,ब्रेड बरोबर छान लागतो खायला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 2 तोतापुरी आंबे
  2. 2 वाट्या साखर
  3. 1 लिंबाचा रस
  4. केशराच्या 7/8 काड्या आवडीनुसार

सूचना

  1. प्रथम आंब्याचे साले काढून घेणे नंतर त्याचे बारीक फोडी करणे एका पॅन मध्ये आंब्याच्या फोडी आणि साखर घालून मिक्स करून शिजायला ठेवणे 10 ते 12 मिनिटात साखरेचा पाक होऊन आंब्याच्या फोडींचा पण रंग बदलू लागतो पूर्ण साखर विरघळून फोडी शिजल्या की गॅस बंद करावा नंतर त्यात लिंबाचा रस घालावा आणि केशराच्या काड्या घालून मिक्स करावे थंड झाल्यावर थोडा आळून येतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर