मुख्यपृष्ठ / पाककृती / स्वादिष्ट डांगर

Photo of DANDAR by Samiksha Mahadik at BetterButter
1
2
0(0)
0

स्वादिष्ट डांगर

Sep-11-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्वादिष्ट डांगर कृती बद्दल

पारंपरिक पद्धतीचे हे डांगर चवीला अतिशय छान लागते. तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी व चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी उडदाची डाळ
  2. 2 चमचे जिरे
  3. 1 कांदा बारीक चिरलेला
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. तिखट
  6. मीठ
  7. पाणी
  8. हळद

सूचना

  1. प्रथम उडदाची डाळ मंद गॅसवर खमंग भाजून घ्यावी
  2. मग 2 चमचे जिरे सुद्धा छान भाजून घ्यावे
  3. भाजलेली उडदाची डाळ व जिरे एकत्र मिक्सरवर बारीक पावडर करून घ्यावे
  4. एका बाऊलमध्ये वाटलेले उडदाची डाळ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट , हळद व मीठ घालावे
  5. व हे सर्व मिक्स करून घ्यावे
  6. मग यात थोडे थोडे पाणी घालून भिजवून घ्यावे जास्त पातळ करू नये अंदाजानुसार पाणी घालत जावे डांगर तयार
  7. मग वरून कोथींबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर