मुख्यपृष्ठ / पाककृती / लाखीच्या डाळीचे वडे

Photo of Lakhichya daliche vade by Minakshi Jambhule at BetterButter
1251
2
0.0(0)
0

लाखीच्या डाळीचे वडे

Sep-11-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाखीच्या डाळीचे वडे कृती बद्दल

सणासुदी ला विदर्भात लाखीच्या डाळीचे वडे जास्तीत जास्त बनवतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. लाखीची डाळ
  2. ओवा
  3. तीळ
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. मिरची
  8. लसूण जीरा
  9. कडीपत्ता
  10. तेल

सूचना

  1. प्रथम लाखीची डाळ भिजू घालून ठेवा.
  2. मग मिक्सर मधून वाटून घ्या त्यात तांदळाचं पीठ,तिखट,मीठ,हळद,मिरची,लसूण पेस्ट,जीरा,ओवा,तीळ कडीपत्ता टाका.
  3. मग भिजवून हातावर वडे थापा .
  4. कढईत तेल गरम करून तळून घ्या.
  5. लालसर झाले कि काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर