Photo of Besan ladu by Ujwala Surwade at BetterButter
1427
6
0.0(0)
0

बेसन लाडू

Sep-12-2018
Ujwala Surwade
60 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

पारंपरिक पद्धतीने पाकाचे आणि दिवाळीत केला जाणारा गोड पदार्थ.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 10

  1. बेसनपीठ एक कीलो
  2. साखर पाऊण कीलो
  3. साजूक तूप अर्धा किलो
  4. पाणी
  5. वेलचीपूड
  6. जायफळ

सूचना

  1. प्रथम बेसनपीठ मळून घ्यावे.
  2. पूऱ्या लाटून तूपात तळून घ्या
  3. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  4. पातेल्यात दीड ग्लास पाणी तापायला ठेवा.
  5. नंतर पाण्यात साखर टाकून एक तारी पाक बनवून घ्या
  6. मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण पाकात ओतून. वेलचीपूड ,किसलेलं जायफळ.
  7. तूप घालून एकजीव करा
  8. गार झाल्यावर लाडू वळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर