मुख्यपृष्ठ / पाककृती / भाकरी आणि कांदा भाजी

Photo of Bhakri & oniun by Vidya Gurav at BetterButter
1982
2
0.0(0)
0

भाकरी आणि कांदा भाजी

Sep-12-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाकरी आणि कांदा भाजी कृती बद्दल

तांदळाची भाकरी आणि कांदा भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. तांदळाचे पीठ
  2. पाणी
  3. कांदे बारीक चिरून
  4. आवडीचे मसाले
  5. तेल
  6. राई, जिरे
  7. मीठ

सूचना

  1. तांदळाचे पीठ चालून त्यात उकळ आलेले पाणी टाकून. थोडा वेळ झाकून ठेवा नन्तर पीठ मळून भाकरी लाटून भाजून घ्या.
  2. एका भांडयात तेल राई जिरे टाकून. चिरलेला कांदा घालावा. परतून घ्यावा नन्तर आपल्याला आवडीचे मसाले आणि मीठ घालून भाजी शिजू द्यावी.
  3. भाजी झाली कि गरम भाकरी आणि कांदा भाजी खावी. खूपच सुंदर लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर