मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पॅटिस

Photo of Potato patis by Vidya Gurav at BetterButter
412
2
0.0(0)
0

बटाटा पॅटिस

Sep-12-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पॅटिस कृती बद्दल

बटाटया पासून बनवलेला पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. उकडलेले बटाटे
  2. तांदळाची पिठी
  3. आले मिरची कढीपत्ता कोथिंबीर
  4. मीठ
  5. तेल
  6. हळद

सूचना

  1. प्रथम बटाटे बारीक करुन घेऊ. त्यात हिरवा वाटप घालून. चवीनुसार मीठ घालून. कोथिंबीर चिरून त्यात घालून. सर्व मिश्रण एकजीव करुन.
  2. त्या मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करुन तांदळा च्या पिठी मध्ये घोळवून ते तव्यावर तेल घालून चांगले. दोन बाजूने शेकून .शलो फ्राय करुन घयावे.
  3. गरम पॅटिस बरोबर चटणी खूपच छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर