मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टीक दलिया(11)

Photo of DALIYA by Manjiri Hasabnis at BetterButter
1030
1
0.0(0)
0

पौष्टीक दलिया(11)

Sep-12-2018
Manjiri Hasabnis
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टीक दलिया(11) कृती बद्दल

हा दलिया पौष्टीक असून वजन कमी करायला उपयोगी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 वाटी दलिया (मी पतंजली च घेते)
  2. 1 कांदा
  3. 1 मध्यम टोमॅटो
  4. 3/4 हिरव्या मिरच्या
  5. 1 वाटी कोबी बारीक चिरून
  6. अर्धी वाटी मटार
  7. अजून ही काही भाज्या आसतील फ्रिज मध्ये तर घालू शकता
  8. फोडणीसाठी तेल,हळद,हिंग,मोहरी आणि कढीपत्ता
  9. मीठ आणि चिमुठभर साखर चवीनुसार

सूचना

  1. प्रथम कुकर गॅस वर ठेवावा नंतर कांदा,टोमॅटो,मिरची बारीक चिरून घ्यावे तो पर्यंत कुकर गरम झाला असेल त्यात फोडणी चे सर्व साहित्य घालून फोडणी करावी फोडणीत कांदा ,टोमॅटो मिरच्या घालून परतावे नंतर एक्सट्रा च्या ज्या भाज्या असतील त्या घालाव्या नंतर दलिया घालून थोडे खमंग भाजून घ्यावे व दलियाच्या तिप्पट पाणी घालून मीठ साखर चवीनुसार घालून मिश्रण उकळले की कुकर ला झाकण लावून 3 शिट्या कराव्या नंतर सर्व्ह करताना त्यावर खोबरे कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर