प्रथम कुकर गॅस वर ठेवावा नंतर कांदा,टोमॅटो,मिरची बारीक चिरून घ्यावे तो पर्यंत कुकर गरम झाला असेल त्यात फोडणी चे सर्व साहित्य घालून फोडणी करावी फोडणीत कांदा ,टोमॅटो मिरच्या घालून परतावे नंतर एक्सट्रा च्या ज्या भाज्या असतील त्या घालाव्या नंतर दलिया घालून थोडे खमंग भाजून घ्यावे व दलियाच्या तिप्पट पाणी घालून मीठ साखर चवीनुसार घालून मिश्रण उकळले की कुकर ला झाकण लावून 3 शिट्या कराव्या नंतर सर्व्ह करताना त्यावर खोबरे कोथिंबीर घालून सर्व्ह करावे
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा