मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याची शेंग आणि भात

Photo of Shevgychi sheng by Smita Gaikwad at BetterButter
698
0
0.0(0)
0

शेवग्याची शेंग आणि भात

Sep-12-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याची शेंग आणि भात कृती बद्दल

शेवंगयची भाजी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. शेंग पाव किलो
  2. कांदा ३ मोठे
  3. टमाटर २
  4. घाटी मसाला ३ चमचे
  5. मीठ १/२ चमचा
  6. हळद १/२ चमचा
  7. कोथींबीर
  8. भाजले ले शेंगदाणे कूट १ चमचा

सूचना

  1. शेंग कापून घ्या
  2. शिजत ठेवा १० मिन
  3. १ पॅन मध्ये तेल गरम करा
  4. कांदा टमाटर टाकून फ्राय करा
  5. शेंग टाका
  6. घाटी मसाला हळद मीठ टाका
  7. एकजीव करा कोथींबीर टाका
  8. शेंगदाणे कूट टाका
  9. सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर