कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पराठा

Photo of Btata partha by Smita Gaikwad at BetterButter
243
0
0(0)
0

बटाटा पराठा

Sep-12-2018
Smita Gaikwad
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पराठा कृती बद्दल

पराठा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे ४
  2. हिरवी मिरची ५/६
  3. जिरे १ चमचा
  4. अद्रक लसूण
  5. कोथींबीर
  6. मीठ
  7. गव्हाचे पीठ १ वाटी
  8. पाणी
  9. तूप १/२ चमचा
  10. टमाटर सॉस

सूचना

  1. बटाटे धून घ्या
  2. कुकर ला ६ शिटी लावून घ्या
  3. कणिक मळून घ्या
  4. बटाटा शिजून झाली की थोडा थंड करा
  5. मॅश करा बटाटा
  6. हिरवी मिरची अद्रक लसूण जिरे वाटून घ्या
  7. मॅश केले ते बटाटा यात वाटले ले मिश्रण मिक्स करा
  8. कोथींबीर पण टाका
  9. पराठा करून घ्याहा
  10. सॉस सोबत सर्व्ह करा पराठा
  11. तूप टाकून पराठा भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर