Photo of Gajar halva by Smita Gaikwad at BetterButter
772
0
0.0(0)
0

गाजर हलवा

Sep-12-2018
Smita Gaikwad
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर हलवा कृती बद्दल

गाजर हलवा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. गाजर १ किलो (लाल गाजर )
  2. साखर १/२ किलो
  3. साजूक तूप ६/७ चमचे
  4. मावा पाव किलो
  5. काजू बदाम १०० ग्राम
  6. मीठ चिमूट भर

सूचना

  1. गाजर सोलून घ्या
  2. धुऊन घ्या
  3. चाळणीने किसून घ्या
  4. कुकर गरम करा
  5. तूप टाका ड्राय फ्रुट टाऊन फ्राय करा
  6. गाजर टाका
  7. साखर टाका मीठ टाका
  8. शिजत ठेवा स्लो गॅस वर
  9. हलवा होत आला की मावा टाका
  10. एकजीव करा मिश्रण
  11. हलवा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर