मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी वांग्याचे भरीत

Photo of Vangyache bharit by Ujwala Surwade at BetterButter
1398
1
0.0(0)
0

खान्देशी वांग्याचे भरीत

Sep-12-2018
Ujwala Surwade
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी वांग्याचे भरीत कृती बद्दल

ह्यासाठी लागणारे वांगी हिरवी पांढऱ्या रंगाचे असतात. खान्देशी फेमस रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेकिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. भरताची मोठी वांगी ३
  2. लवंगी हिरव्या मिरच्या ८ते ९
  3. जाड मोठ्या हिरव्या मिरच्या २ते ३
  4. जिरं १चमचा
  5. मोहरी अर्धा चमचा
  6. ओवा १चमचा
  7. लसूण १० ते१२पाकळ्या
  8. कांदापात १जूडी
  9. कोथिंबीर
  10. मूठभर शेंगदाणे
  11. तेल
  12. मीठ

सूचना

  1. प्रभम वांगी भाजून झाकून ठेवा.
  2. कांदापात धुवून कापून घ्या
  3. जाड मिरच्या कापून घ्या
  4. लवंगी मिरच्या भाजून घ्या.
  5. नंतर भाजलेल्या मिरच्या, लसूण,कोथिंबीर
  6. ठेचून घ्या
  7. वांग्याची साल काढून बडगीत ठेचून घ्यावे
  8. एका प्लेटमध्ये शेंगदाणे ,जिर, मोहरी
  9. काढून घ्या
  10. कढईत तेल गरम करत ठेवा
  11. तेल गरम झाले की शेंगदाणे मोहरी ,जिरं
  12. ओवा टाका .नंतर मधून चिरलेल्या हिरव्या
  13. मिरच्या टाका .मिरच्या तळल्या गेल्या की
  14. भाजलेले मिरची लसूण कोथिंबीर चे मिश्रण
  15. टाका पुन्हा परतून कांदापात टाका हलवून
  16. झाकण ठेवा एक वाफ आली की झाकण
  17. काढून परतून पुन्हा झाकण ठेवा.
  18. नंतर झाकण काढून ठेचलेले वांगी टाकून
  19. परतून घ्या .छान एकजीव करा
  20. गँस बंद करा.मस्त कळण्याची पूरी
  21. सँलँड ,उडदाचे तळलेले पापड ,तळलेल्या
  22. हिरव्या मिरच्या सोबत घेऊन मस्त खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर