Photo of Samose by Minakshi Jambhule at BetterButter
383
1
0.0(0)
0

समोसे

Sep-12-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसे कृती बद्दल

नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन लोक टपरी हॉटेल्स इत्यादी ठिकाणी सर्वात जास्त समोसे याची मसगाणी असते.म्हणून आज समोसे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे
  2. मिरची
  3. लसूण जिरा
  4. मोहरी
  5. सांबार
  6. मैदा
  7. तेल

सूचना

  1. प्रथम मैदा चाळून घ्या. त्यातओवा जीरा आणि मीठ टाका. मोहनसाठी तेल टाका.
  2. मळून घ्या.पोळी पाटावर पाती लाटून घ्या. त्याचे ,2 भाग करा.
  3. सारण साठी आलू ची भाजी करून घ्या.
  4. त्यात भरा.आणि फोल्ड करुन घ्या.
  5. कढईत तेल गरमं करुन तळून घ्या.
  6. लालसर झाले की काढुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर