Photo of Gulshel by Minakshi Jambhule at BetterButter
394
1
0.0(0)
0

गुळशेलं

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळशेलं कृती बद्दल

हे विदर्भातील आवडीचा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोहळं
  2. साखर
  3. विलायची पूड
  4. खोबरं

सूचना

  1. प्रथम कोहळं छिलून त्याच्या फोडी कापून घ्या.
  2. मग कुकर मध्ये शिजवून घ्या.
  3. पाणी आटवून मग साखर टाका. चिकट येऊद्या.
  4. मग विलायची आणी खोबरं टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर