मुख्यपृष्ठ / पाककृती / फळांचा काला

Photo of Phalancha kala by Minakshi Jambhule at BetterButter
566
1
0.0(0)
0

फळांचा काला

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फळांचा काला कृती बद्दल

आमच्याकडे हरितालिकेला हा फळांचा काला केला जातो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. कणीस
  2. केळ
  3. नारळ
  4. सफरचंद
  5. काकडी
  6. चणा डाळ
  7. डाळिंब
  8. साखर

सूचना

  1. प्रथम सर्व फळांचे तुकडे करून घ्या.
  2. त्यानंतर त्यात भिजवलेली छान डाळ टाका.
  3. मग साखर टाकून मिक्स करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर