मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याच्या करंज्या

Photo of Ravyachya karanjya by Minakshi Jambhule at BetterButter
1849
1
0.0(0)
0

रव्याच्या करंज्या

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याच्या करंज्या कृती बद्दल

आम्ही आज हरितालिकेला नैवेद्य म्हणून रवा आणि साखर च्या करंज्या करतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा एक वाटी
  2. मैदा 1/2 वाटी
  3. साखर 3 चमचे
  4. खोबरं किस
  5. वेलची पूड

सूचना

  1. प्रथम मैदा पाती साठी भिजवुन घ्या.
  2. मग रवा भाजून घ्या
  3. त्यात साखर ,खोबरं किस,वेलची पूड टाका.मिक्स करा.
  4. मैद्याची पाती लाटून घ्या.ती साच्यावर ठेवा.
  5. त्यात सारण भरा.
  6. वरून दुसरी पाती लाऊन बंद करून घ्या. आणि साच्यातून काढून घ्या.
  7. तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर