मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाची भाकर

Photo of Tandalachi bhakar by Minakshi Jambhule at BetterButter
828
2
0.0(0)
0

तांदळाची भाकर

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाची भाकर कृती बद्दल

तांदळाची भाकर ही कोकणात जास्त बनवतात.नॉनव्हेज सोबत मस्त वाटतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ पीठ 1 वाटी
  2. गरम पाणी
  3. मीठ

सूचना

  1. प्रथम तांदूळ पीठ घ्या.
  2. त्यात मीठ टाका.
  3. मग गरम पाणी टाका.
  4. मळून घ्या
  5. गोळा करून भाकर जाडसर लाटून घ्या.
  6. तव्यावर भाजून घ्या.
  7. दोन्ही बाजूला पलटवून घ्या. झाली भाकर तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर