BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी ची भाजी

Photo of Methi chi bhaji by Minakshi Jambhule at BetterButter
1
1
0(0)
0

मेथी ची भाजी

Sep-13-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी ची भाजी कृती बद्दल

आपल्या रोजच्या भाजी पैकी एक भाजी आहे.हिरव्या पालेभाज्या .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथी 1/2 किलो
  2. कांदा
  3. बटाटा
  4. टमाटर
  5. मिरच्या
  6. मीठ
  7. हळद
  8. तेल

सूचना

  1. प्रथम भाजी तोडून स्वछ धून सुकवून घ्या.
  2. मग कांदे,मिरची,टमाटर चिरून घ्या
  3. कढईत तेल गरम करून कांदे मिरची शिजवून घ्या.
  4. मग टमाटर टाका. शिजवून घ्या. आलू टाका.
  5. भाजी टाका फिरवून घ्या
  6. शिजू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर