Photo of ALUVADI by Samiksha Mahadik at BetterButter
581
1
0.0(0)
0

अळूवडी

Sep-13-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळूवडी कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 3

  1. 10 वडीची पाने
  2. 1 वाटी बेसन
  3. 2 चमचे कॉर्नफ्लोअर
  4. 1 चमचा आलं, लसूण, 2 लवंग, छोटा दालचिनी तुकडा, 2 चमचे ओला नारळ यांची पेस्ट
  5. तिखट
  6. मीठ
  7. हळद
  8. धनेजिरे पूड
  9. 2 चमचे चिंचेचा कोळ
  10. 1 चमचा गूळ
  11. 1 चमचा सफेद तीळ

सूचना

  1. प्रथम पाने स्वच्छ धुवून त्याच्या शिरा आणि देठ काढून घेणे
  2. मग एका बाऊलमध्ये बेसन, कॉर्नफ्लोअर, आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ, सफेद तीळ सर्व मिक्स करून घेणे मग त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेणे
  3. मग सर्व पानांना व्यवस्थित हे पीठ लावून घेणे त्याची वळकटी करून घेणे
  4. मग मोदकपात्रात 25 ते 30 मिनिटे वाफवून घेणे
  5. मग थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडणे
  6. मग एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घालणे मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घालणे व जरा परतून घेणे मग त्यात वड्या शॅलो फ्राय करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर