Photo of Chatptit taimpas by mukta agade at BetterButter
472
1
0.0(0)
0

Chatptit taimpas

Sep-14-2018
mukta agade
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chatptit taimpas कृती बद्दल

Favlya velat khanyacha taimpas

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी पोहा चिवडा
  2. 1वाटी शेव
  3. 1वाटी मुरमुरे चिवडा
  4. 1वाटी बेसन पापडी
  5. 1 लिंबू
  6. 1वाटी दळवा
  7. 1/2 चमच तिखट
  8. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  9. 2हिरवी मिरची बारीक चिरलेली
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंभीर

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  2. आत्ता त्यावर कांदे, मिरची, मीठ, तिखट, कोथिंभीर घाला आणि लिंबू पिळून खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर