मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाची उकड

Photo of Steamed Rice Flour Upma by Sanika SN at BetterButter
802
2
0.0(0)
0

तांदळाची उकड

Sep-14-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाची उकड कृती बद्दल

झटपट व पौष्टिक नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तांदुळ पिठी
  2. १ वाटी आंबट ताक
  3. १ वाटी पाणी
  4. २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  5. २-३ लसूण पाकळ्या ठेचून
  6. १ टीस्पून मोहरी
  7. १ टीस्पून जीरे
  8. १/४ टीस्पून हिंग
  9. कढीपत्ता
  10. मीठ चवीनुसार
  11. बारीक चिरलेली कोथींबीर

सूचना

  1. साहित्य
  2. कढईत तेल गरम करून मोहरी + जीरे + हिंग + कढीपत्त्याची फोडणी करा.
  3. त्यात हिरव्या मिरच्या व ठेचलेले लसूण घालून परतून घ्या.
  4. आता त्यात ताक, पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी काढा.
  5. उकळल्यावर गॅस बंद करुन त्यात तांदळाची पिठी घाला, नीट एकत्र करुन वाफ काढा.
  6. गरम उकड साजूक तूप व कोथींबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर