Photo of Shahi gobhi matr by mukta agade at BetterButter
587
1
0.0(0)
0

Shahi gobhi matr

Sep-14-2018
mukta agade
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Shahi gobhi matr कृती बद्दल

Tifin tsech jevnat aakrshn aananari bhaji

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 मोठी वाटी फुलगोभी काप
  2. 1 मध्यम वाटी हिरवा वाटाणा
  3. 1/2चमच हळद
  4. 1चमच लाल तिखट
  5. मीठ चवीपुरतं
  6. तेल
  7. 2 कांदे
  8. 2 हिरवी मिरची
  9. 3टमाटर
  10. 1 चमच एव्हरेस्ट गोभी मटर मसाला
  11. 1चमच आलं लसूण पेस्ट
  12. 1/2 चमच गरम मसाला
  13. 2तेजपान
  14. 1/2 चमच जिरा
  15. कोथिंभीर

सूचना

  1. गोभी स्वच्छ धुऊन घ्या. वटाणे धुऊन घ्या.
  2. एका कांद्याची आणि पूर्ण टमाटर ची वेगवेगडी पेस्ट करून घ्या.
  3. एक कांदा आणि मिरची बारीक कापून घ्या.
  4. एका कढईत तेल गरम करून जिरं, कांदा, मिरची परतून घ्या.
  5. आता त्यात कांदा, आलं लसूण पेस्ट घाला आणि नन्तर टमाटर पेस्ट घाला.
  6. हळद, तिखट, मीठ, गरम मसाला घालून शिजवून घ्या.
  7. आत्ता मटर आणि गोभी घाला आणि शिजवून घ्या. आवश्यकता असल्यास पाणी घाला.
  8. एव्हरेस्ट मसाला आणि कोथिंभीर घालून गरमागरम पोळी, भाकरी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर