मुख्यपृष्ठ / पाककृती / अळुचे फतफते (मालवणी पद्धतीचे)

Photo of aluche fatfate ( malvani style) by supriya padave (krupa rane) at BetterButter
3087
3
0.0(0)
0

अळुचे फतफते (मालवणी पद्धतीचे)

Sep-14-2018
supriya padave (krupa rane)
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळुचे फतफते (मालवणी पद्धतीचे) कृती बद्दल

पारंपरिक मराठी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. तीन जुडी भाजीचे अळु
  2. पाव वाटी शेंगदाने
  3. पांव वाटी चणे
  4. पांव वाटी ओले खोबरे
  5. तीन हिरवी मिरची
  6. दहा पाकळी लसुन
  7. दोन टेबल स्पून चिंच
  8. दोन टेबल स्पून गुळ
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. अळु साफ़ करुन घेणे पान वेगळी करुन टुकड़े करुन घ्यावित व् अळु चे देठ पण साल काढून तुकडे करावेत
  2. चने व् शेंगदाने आदल्या रात्रिच भिजत घालावेत
  3. अळू पाने व् त्याचे देठ बारीक चिरून घेणे ,सर्व साहित्य एकत्र करुन ठेवणे
  4. ओले खोबरे किसुन घेणे व् त्यात पाच लसुन पाकळि मिरची चिंच गुळ मिठ हे सर्व एकत्र करुन मिक्सरला त्याची पेस्ट करुन घेणे
  5. कुकरला दोन चमचे तेल टाकून त्यात पाच लसुन पाकळि ठेचून टाकने व् चिरलेली अळुची पाने ,देठ चने शेंगदाने टाकणे व् एक ग्लास पाणी टाकून तीन शीटया करुन घेणे
  6. आता कुकर ठंड जल्यावर त्यात खोबरे ची पेस्ट टाकून दहा मिनिट चांगले शिजवून घेणे
  7. आंबट गोड अळु खाण्यासाठी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर