मुख्यपृष्ठ / पाककृती / झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा

Photo of THECHA by Samiksha Mahadik at BetterButter
946
1
0.0(0)
0

झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा

Sep-14-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा कृती बद्दल

महाराष्ट्र

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. 10 ते 12 हिरव्या मिरच्या देठ काढून
  2. 10 लसूण पाकळ्या
  3. 1 चमचा सफेद तीळ
  4. 1 चमचा जिरे
  5. 1 चमचा धणे
  6. कढीपत्ता 8 ते 10 पाने
  7. मीठ
  8. हळद
  9. तेल

सूचना

  1. प्रथम लोखंडी तव्यावर 2 चमचे तेल गरम करा
  2. मग त्यात कढीपत्ता घाला व परता मग त्यात तीळ, जिरे, लसूण व हिरव्या मिरच्या घाला
  3. हे सर्व छान परतत रहा
  4. मिरचीचा तिखट वास येईपर्यंत परतत राहणे साधारण 5 ते 7 मिनिटे
  5. मग त्यात धणे घाला व परता
  6. मग थोडी हळद व मीठ घालून परतून घ्या व गॅस बंद करून थंड होऊ द्या
  7. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या
  8. झणझणीत ठेचा तयार.. भाकरीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर