Photo of Patolya by Vaishali Joshi at BetterButter
1415
2
0.0(0)
0

पातोळ्या

Sep-14-2018
Vaishali Joshi
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पातोळ्या कृती बद्दल

महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ . गौरी गणपतित हमखास केला जाणारा नैवेद्य .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाच पीठ १ कप
  2. काकडी चा किस १ कप
  3. मीठ
  4. केळी किंवा हळदी ची पाने
  5. खवलेला नारळ १ कप
  6. गुळ १ कप
  7. काजू तुकडे २-३ चमचे
  8. वेलची पावडर
  9. हलकीशी भाजलेली खसखस २ चमचे
  10. चारोळी २ चमचे

सूचना

  1. गैस वर कढईत खवलेले नारळ थोडा परतून घ्या त्यात गुळ टाकुन तो वितळला की गैस बंद करा आणी थंड होउ द्या
  2. गार झाल्यावर त्यात काजू तुकडे, चरोळी ,भाजलेली खसखस , वेलची पावडर घालून सारण करून घ्या
  3. काकडी चा किस आणि तांदळा च पीठ एकत्र करा , चिमुटभर मीठ घालून घट्टसर बैटर करून घ्या
  4. केळीच किंवा हळदिच्या पानावर तयार बैटर पातळ थापुन घ्या त्यावर मधोमध सारण घाला आणि पान फोल्ड करून पातोळी करून घ्या .
  5. १५ मिनिट चाळनित पातोळ्य़ा वाफवून घ्या. अशा प्रकारे सर्व पातोळ्य़ा करून घ्या एका वेळेस दोन पातोळ्य़ा वाफवा
  6. गरम पातोळी वर साजुक तूप घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर