मुख्यपृष्ठ / पाककृती / भाताचे वडे आणि उसळ

Photo of Bhata che vde & bhaji by Vidya Gurav at BetterButter
741
4
0.0(0)
0

भाताचे वडे आणि उसळ

Sep-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाताचे वडे आणि उसळ कृती बद्दल

भाता पासून बनवलेले वडे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजवलेला भात
  2. आवडीचे मसाले
  3. थोडेसे बेसन आणि कणिक
  4. मीठ
  5. तळण्यास तेल
  6. पाणी

सूचना

  1. प्रथम भात मिक्सर मध्ये बारीक करून. त्यात थोडेसे बेसन, कणिक, आवडीचे मसाले, मीठ, गरम केलेले तेल सर्व नीट एकजीव करुन चांगले मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेऊन. नन्तर वडे करायला घेताना गोळे थापताना थोडेसे पाणी घालून परत मळून घ्यावे. एक प्लस्टिक पेपर वर 4,6 वडे थापून. घ्यावे
  2. दुसऱ्या बाजूला कढई ठेऊन तेल ओतून चांगले उकळले की त्यात वडे टाकून लालसर तळून घ्यावे. आणि गरम गरम वडे वाटाणा उसळ खाण्यासाठी घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर