मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी

Photo of Potato bhaji by Ujwala Surwade at BetterButter
601
1
0.0(0)
0

बटाटा भाजी

Sep-15-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी कृती बद्दल

ही भाजी केली की मी त्यापासून पराठे ,वडा ,किंवा मग मिरचीत स्टफ करून भजी सुद्धा बनवते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ६ते७मिडीयम बटाटे
  2. कढीपत्ता
  3. ६ते७हीरव्या मिरच्या
  4. आल १इंच
  5. लसूण १० पाकळ्या
  6. कोथिंबीर
  7. मीठ
  8. पाणी
  9. जिरं
  10. मोहरी
  11. हळद
  12. गरम मसाला
  13. पाणी
  14. इत्यादी

सूचना

  1. प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावे
  2. कुकरमध्ये टाकून जरा जास्त शिट्ट्या
  3. काढून घ्या म्हणजे जास्त मँश करत बसावे
  4. लागत नाही. मिक्सरमध्ये हीरव्या मिरच्या
  5. आलं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता बारीक
  6. वाटून घ्या कुकर थंड झाले की बटाट्याची
  7. साल काढून घ्या गँसवर कढईत तेल गरम
  8. करत त्यात मोहरी, जिरं नंतर मिक्सर मधील
  9. वाटण टाकून परतून हळद ,मीठ ,
  10. गरम मसाला घालून परतावे. नंतर
  11. स्मँश केलेला बटाटा घालूनपरतून घ्या
  12. अश्या प्रकारे तयार बटाटा भाजी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर