मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी ,बटाटा ,जवळा भाजी

Photo of Wangi ,batata ,javla bhaji by Ujwala Surwade at BetterButter
1678
0
0.0(0)
0

वांगी ,बटाटा ,जवळा भाजी

Sep-15-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी ,बटाटा ,जवळा भाजी कृती बद्दल

पटकन आणि टेस्टी भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ४ते५वांगी
  2. १बटाटा
  3. अर्धी वाटी सुका जवळा
  4. आल लसूण पेस्ट
  5. मीठ
  6. हळद
  7. लाल तिखट
  8. गरम मसाला
  9. टोमॅटो
  10. धनेपूड
  11. जिरं
  12. मोहरी
  13. पाणी
  14. तेल

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात पाणी आणि थोडे मीठ
  2. टाकून वांगी आणि बटाटा कापून घ्यावे
  3. नंतर गँसवर पातेल्यात तेल गरम झाले
  4. की जिरं मोहरी आल लसूण पेस्ट टोमॅटो
  5. टाकून परतून घ्या .तोवर दुसरी कडे कोमट
  6. पाण्यात जवळा भिजवून स्वच्छ धुवून घ्या
  7. धूतलेला जवळा फोडणीत घालून परतून घ्या
  8. नंतर लाल तिखट ,हळद ,धनेपूड, मीठ
  9. गरम मसाला घालून परतून वांगी बटाटा
  10. फोडी टाकाव्यात. परतून पाणी घालून
  11. झाकण ठेवून शिजवून घ्यावे .शिजल्यानंतर
  12. चपाती कींवा भाकरी सोबत आस्वाद घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर