मटार कोण | Mtar kon Recipe in Marathi

प्रेषक Vidya Gurav  |  15th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mtar kon by Vidya Gurav at BetterButter
मटार कोणby Vidya Gurav
 • तयारी साठी वेळ

  1

  3 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  59

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

मटार कोण recipe

मटार कोण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mtar kon Recipe in Marathi )

 • मटार वाफवलेले
 • हिरवा मसाला
 • चिंच पाणी
 • तील
 • साखर
 • मीठ
 • तेल
 • मेदा
 • पाणी

मटार कोण | How to make Mtar kon Recipe in Marathi

 1. प्रथम मेंदा चाळून घेणे.त्यात मीठ, गरम तेल टाकून, पाणी घालून चांगले मळून घेणे.
 2. दुसऱ्या भांडयात वाफवलेले मटार, हिरवा मसाला,, कोथिंबीर, तील, मीठ, साखर, असे सर्व या सारणात एकत्र करुन.
 3. मेंदयाच्या पिठाचे गोळे करुन, लाटून त्याचे कोण बनवून त्यात सारण भरून,.ते बंद करुन तीळ मध्ये घोळवून. कोण तळण्यास घ्यावे.
 4. नन्तर कढईत तेल ओतून कोण लालसर तळून घ्यावेत

My Tip:

हे तीळ लावलेले कोण खाण्यासाठी मस्त लागतात. आणि आपण बाहेर जातो तेव्हा कोणाकडे ही भेट बनवून घेऊन जाऊ शकतो.

Reviews for Mtar kon Recipe in Marathi (0)