BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / श्रीखंड पुरी

Photo of Shrikhand puri by Minakshi Jambhule at BetterButter
0
3
0(0)
0

श्रीखंड पुरी

Sep-15-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

श्रीखंड पुरी कृती बद्दल

श्रीखंड पुरी हि खायला मस्त आणि गोड लागते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. दही 2 लीटर
  2. साखर 3 वाटी
  3. केसर
  4. मीठ
  5. गहू पीठ

सूचना

  1. प्रथम गहू पीठ ,मीठ टाकून भिजवून घ्या.
  2. त्याच्या पुऱ्या लाटुन घ्या
  3. तळून घ्या.
  4. श्रीखंड साठी दह्याचा चक्क बांधून घ्या. पाणी निघाल्यावर त्यात पिठी साखर मिक्स करा. फेटून घ्या.केसर टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर