मुख्यपृष्ठ / पाककृती / अळू च्या वड्या

Photo of Alu chya vadya by Minakshi Jambhule at BetterButter
974
3
0.0(0)
0

अळू च्या वड्या

Sep-15-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळू च्या वड्या कृती बद्दल

आज मी अळू च्या वड्या केल्या .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अळू चे पान
  2. बेसन
  3. तिखट
  4. मीठ
  5. हळद
  6. मसाला
  7. खोबर
  8. सांबर
  9. लसूण जीरा

सूचना

  1. प्रथम बेसन मध्ये तिखट,मीठ,हळद लसूण जीरा खोबरं,मसाला,सांबार टाकून मिक्स करा.पातळ करा.
  2. अळू च्या पानाला लाऊन घ्या
  3. रोल करून चाळणीत वाफाळवून घ्या.
  4. शिजल्यावर काढून वड्या पाडून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर