मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या कूरॅडया

Photo of Gavhachya kurdaya by seema Nadkarni at BetterButter
642
1
0.0(0)
0

गव्हाच्या कूरॅडया

Sep-15-2018
seema Nadkarni
4320 मिनिटे
तयारीची वेळ
61 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या कूरॅडया कृती बद्दल

हि पाक कृती माझ्या आजी ची आहे, मी तीच्या कडून शिकली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गहू
  2. मीठ
  3. हिंग

सूचना

  1. गहू तीन दिवस पाण्यात भिजत घालावेत.
  2. तीन दिवस झाले की मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  3. वाटलेला गोळा पाण्यात कालवून ते पाणी तसेच 3-4 तास न हलवता ठेवून द्यावे.
  4. खाली राहिलेल पांढरा भाग गव्हाचे सत्व आहे.
  5. जितके सत्व असेल तितके पाणी गँस वर ठेवून उकळी आणावी.
  6. चवी पुरते मीठ व हिंग घालावे. त्यात सत्व घालून व्यवस्थित हलवून घ्यावे.
  7. गोळा होवू देऊ नये, चांगले शिजल्यावर ते शेव पात्रात घालून प्लॅस्टिक वर चकली च्या आकार करून घ्या.
  8. वाळवून डब्यात भरून घ्यावे. ह्या उन्हाळ्यात बनवल्या जातात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर