मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणी च्या पिठाचे ममोज

Photo of Bhajani chya pithaa mmoj by Vidya Gurav at BetterButter
809
4
0.0(0)
0

भाजणी च्या पिठाचे ममोज

Sep-15-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणी च्या पिठाचे ममोज कृती बद्दल

भाजणी पिठात भाजी बंद केली आणि त्यापासून एक वेगळा पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. भाजानि चे पीठ
  2. आवडीचे मसाले
  3. तेल तळण्यास
  4. मीठ
  5. पाणी
  6. भाजी साठी................ कोबी चिरून
  7. मिरची चिरून सिमला
  8. जिरे राई, हिरवा मसाला
  9. शेजवान चटणी
  10. बटाटा उकडलेला
  11. I

सूचना

  1. भाजणी पीठ घेऊन त्यात मसाला, मीठ, पाणी घालून छान मळून तसेच ठेवावे.
  2. नन्तर दुसऱ्या भांडयात फोडणी घालून कोबी,, मिरची, उकड बटाटा, मसाला घालून. चांगली वाफ देऊन. भाजी बनवून घेणे. नन्तर
  3. भाजी थंड झाल्यावर त्या चे छोटे गोळ्या करुन.
  4. भाजणी च्या पीठा चे गोळी करुन त्याची पारी बनवून त्यात ती भाजी आत बंद करावी.असे ममोज करुन ते तळून घ्यावे.
  5. शेजवान चटणी बरोबर खाण्यासाठी द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर