Photo of Mas vadi by Minakshi Jambhule at BetterButter
2041
1
0.0(0)
0

मास वडी

Sep-15-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मास वडी कृती बद्दल

मास वडी हा पदार्थ जास्त करून गुजराती मध्ये बनवतात मी बनवली पारंपरिक पद्धतीने .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन2 कप
  2. तांदळाचं पीठ,1 चमचा
  3. तीळ
  4. खोबरं
  5. सांबार
  6. मीठ
  7. बेअकिंग सोडा
  8. तीखट
  9. हळद
  10. जीरा
  11. लसूण
  12. तेल

सूचना

  1. प्रथम बेसन आणि तांदळाचं पीठ घ्या. त्याततेल,तिखट,मीठ,हळद,ं लसन जीरा टाकून मळून घ्या
  2. खोबरं ,तीळ,सोप,धने जाडसर वाटून घ्या.
  3. एका कढई मध्ये तेल गरम करून त्यात थोडं बेसन भाजून घ्या.प्यान मध्ये कांदा भाजून घ्या.
  4. भाजलेला कांदा,बेसन,आणि बारीक केलेलं खोबरं बारीक करून एकजीव करून घ्या
  5. घट्ट भिजवलेल्या बेसनाची पाती लाटून त्यात सारण भरा.
  6. पाती ला गोलाकार पाणी लाऊन रोल करा. घ्या कडा चिपकवून घ्या
  7. आणि वाफळउन घ्या एकाप्लेट मध्ये सांबर टाकुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर