मोदक | Modk Recipe in Marathi

प्रेषक Vidya Gurav  |  15th Sep 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Modk by Vidya Gurav at BetterButter
मोदकby Vidya Gurav
 • तयारी साठी वेळ

  1

  3 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  1

  3 / 4तास
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मोदक recipe

मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Modk Recipe in Marathi )

 • ओले खोबरं बारीक करुन
 • गूळ, वेलची पावडर
 • तूप
 • तांदळा चे पीठ उकड काढलेले
 • पाणी

मोदक | How to make Modk Recipe in Marathi

 1. सारण..........एका भांड्यात तूप टाकून. बारीक केलेले खबरे चांगले भाजून नन्तर त्यात कापलेला गूळ, वेलची पावडर टाकून. छान खमंग वास येई पर्यंत परतावे. असे हे मोदकाचे सारण
 2. मोदकाची उकड...... पाणी उकळत ठेऊन तूप टाकून. त्यात चालेले पीठ टाकावी नन्तर चांगले ढवळून.उकड थोडी झाकून मळून घ्यावी. आणि छोटी गोळे करुन त्याची पारी बनवून. त्यात मदकाचे सारण भरून मोदक वळावेत.
 3. नन्तर एका पात्रात पाणी उकळत ठेऊन त्यात तूप लावलेली चालणं ठेऊन त्या चाळणीत मोदक ठेवावेत आणि झाकण ठेऊन 15 मिनिट वाफवून मोदक थंड झाल्यावर बाहेर काढावे.
 4. असे हे उकडी चे मोदक. खूपच रसाल लागतात

My Tip:

लहान मुलांना खूपच आवडतात.

Reviews for Modk Recipe in Marathi (0)