मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवर बटाटा

Photo of Flower batata by Ujwala Surwade at BetterButter
871
1
0.0(0)
0

फ्लॉवर बटाटा

Sep-15-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवर बटाटा कृती बद्दल

टिफीन साठी आणि सर्वांना आवडणारी .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. फ्लॉवर अर्धा कीलो
  2. बटाटा १
  3. हिरव्या मिरच्या ६ते ७
  4. लसूण बारीक चिरलेला
  5. कढीपत्ता
  6. हींग
  7. हळद
  8. मीठ
  9. कोथिंबीर
  10. जिरं
  11. मोहरी
  12. तेल
  13. पाणी
  14. टोमॅटो अर्धा

सूचना

  1. प्रथम फ्लॉवर कापून घ्या
  2. बटाटा धुऊन कापून पाण्यात टाका
  3. लसूण ,हिरव्या मिरच्या ,कोथिंबीर, टोमॅटो
  4. धुऊन कापून घ्या. कढीपत्ता धुऊन घ्या
  5. नंतर भांडयात पाणी उकळत ठेवा.
  6. पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ
  7. आणि थोडी हळद घालून त्यात फ्लॉवर
  8. टाकून थोड्या वेळाने चाळणीत काढून घ्या
  9. गँसवर पातेल्यात तेल गरम झाले की मोहरी
  10. जिर,, लसूण ,हिरव्या मिरच्या ,हींग ,टोमॅटो
  11. कढीपत्ता, हळद घालून पाणी घालून उकळी
  12. मीठ आणि बटाटा ,फ्लॉवर घालून परतावे
  13. झाकण ठेवावे एक वाफ आल्यानंतर
  14. कोथिंबीर घालून परतून पुन्हा झाकण ठेवा
  15. पुन्हा वाफ आल्यानंतर झाकण काढून
  16. भाजी शिजल्यावर चपाती कींवा भाकरी
  17. सोबत खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर